Thursday, March 13, 2025 11:23:53 PM
महायुतीमध्ये पालकमंत्रीपदाचा वाद अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. याआधीदेखील महायुतीमध्ये पालकमंत्रीपदाचा वाद पाहायला मिळाला होता. परंतु तो वाद अद्यापही मिटलेला नसल्याचं दिसून येतंय.
Manasi Deshmukh
2025-02-03 15:24:28
रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा वाद विकोपाला गेल्याच पाहायला मिळतंय. याआधीदेखील नाशिक आणि रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून वाद झाल्याचं पाहायला मिळालाय.
2025-01-27 09:48:37
जिल्ह्यांचे पालकमंत्री घोषित झाल्यानंतर महायुतीमध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यातच आता नाशिक शहरामध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरु असल्याचं पाहायला मिळालंय.
2025-01-20 18:10:21
अखेर आज खातेवाटप जाहीर झालं आहे. कोणत्या मंत्र्यांला कोणतं खातं मिळालं, जाणून घ्या संपूर्ण यादी!
Samruddhi Sawant
2024-12-21 21:43:00
नागपूर हिवाळी अधिवेशन संपताच राज्य मंत्री मंडळाचे खाते वाटप जाहीर होणार.राज्यपाल सी पी राधाकृष्णंन यांच्याकडे राज्य मंत्री मंडळ खाते वाटपाची यादी पोहचली.
Jai Maharashtra News
2024-12-21 18:14:59
नाशिकमध्ये भुजबळांच्या समर्थनार्थ ओबीसींचा मेळावा पार पडला.
Apeksha Bhandare
2024-12-18 15:32:40
महायुतीच्या २० महिला आमदारांपैकी ४ महिलांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
2024-12-15 11:51:39
दिन
घन्टा
मिनेट